Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 20 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Eknath Shinde Dussehra News : एकनाथ शिंदे यांची महिलांसाठी 25,000 शिलाई यंत्रांची घोषणा; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीसाठी मदत

Eknath Shinde Dussehra News : महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबांची दिवाळी गोड करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या वतीने ठाणे आणि मुंबई परिसरातून मदत साहित्याचे ट्रक रवाना करण्यात आले. या साहित्यामध्ये जीवनावश्यक वस्तू आणि दिवाळी फराळाचा समावेश आहे.

  • By Sanman Jadhav
Updated On: Oct 20, 2026 | 03:30 PM
फोटो सौजन्य सोशल मिडिया

फोटो सौजन्य सोशल मिडिया

Follow Us
Follow Us:
  • उदरनिर्वाहासाठी 25 हजार शिलाई मशिन्सचे वाटप 
  • शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही  
  • शिवसेना 80 टक्के राजकारण, 20 टक्के समाजकारण करते  
Eknath Shinde Dussehra News : शेतकऱ्याची दिवाळी आम्ही काळी होऊ देणार नाही, दिवाळी पूर्वी शेतकऱ्याला मदतीचा हात सरकारने दिला होता. शेतकऱ्यांच्या पाठिशी आम्ही उभे राहू असे विधान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील दसऱ्या मेळाव्यात म्हटंले आहे.महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागातील नागरिकांची दिवाळी गोड करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (शिंदे गट) कडून ठाणे आणि मुंबई परिसरातून दिवाळीच्या शिध्याचे (मदत साहित्य) ट्रक पाठव्यात आले आहेत. ‘ मदतीचे तोरण हेच शिवसेनेचे धोरण ‘ हे श्र्लोगण लिहले गेले आहेत.

एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा गोरेगावच्या नेस्को संकुलात पार पडणार आहे. यावेळी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून दुष्काळग्रस्तांना मदत देऊ केली जाणार असून दिवाळी गोड करण्यासाठी जीवनावश्यक वस्तूंचं वाटप केलं जाणार आहे.जीवनावश्यक वस्तूंनी भरलेले ट्रक दुष्काळग्रस्त भागाकडे रवाना झाल्या आहेत.

उदरनिर्वाहासाठी 25 हजार शिलाई मशिन्सचे वाटप

यंदाचा दसरा मेळाव्याच्या मुहूर्तावर शेतकऱ्यांना या साहित्याच्या गाड्यांना हिरवा झेंडा दाखवण्यात आला आहे. दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबांसाठी जीवनावश्यक वस्तू आणि दिवाळी फराळाचे साहित्य असणार आहे. किट्स ट्रक्सद्वारे हे साहित्य पाठण्यात आले आहेत.शेतकरी कुटुंबातील महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी आणि उदरनिर्वाहासाठी 25 हजार शिलाई मशिन्सचे वाटप केले गेले आहेत.

Mumbai News: मध्य रेल्वेच्या १५ स्थानकांवर किराणा स्टोअर! चहा, कॉफीच्या विक्रीला बंदी, दैनंदिन गरजेच्या वस्तू स्टोअरवर मिळणार 

शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही

दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या मुलींच्या विवाहासाठी आर्थिक मदत तसेच मुलींना सायकलींचे वाटप सुद्धा करण्यात आले आहेत. यंदाचा नवरात्रोत्सव अनेक ठिकाणी साधेपणाने साजरा करून, ‘राजदांडिया’ आणि इतर कार्यक्रमांतून जमा झालेला निधी या दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी वळवण्यात आला आहे. “शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही” हा निर्धार व्यक्त करत शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते थेट गावागावांत जाऊन हा शिधा पोहोचवत आहेत.

शिवसेना 80 टक्के राजकारण आणि 20 टक्के समाजकारण करते

दसऱ्याच्या शुभेच्छा देत एकनाथ शिंदे यांनी दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर दुष्काळ ग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याच्या उद्देशाने शेतकऱ्यांना उपयुक्त वस्तू ठाण्यातून पाठवण्यात आल्या आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुष्काळ ग्रस्त ठिकांनाची पाहणी करत शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेतली.शेतकऱ्यांना मदत करून शिवसेनेचे कार्यकर्ते शेतकऱ्यांच्या बांधावर जातील. त्याच्या घरावर तोरण बांधतील असे मत एकनाथ शिंदे यांनी केले. शिवसेना 80 टक्के राजकारण आणि 20 टक्के समाजकारण करते,ही बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण आहे.असे मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील दसऱ्या मेळाव्यात केले.

मुंबई महापालिकेचा कारभार होणार डिजिटल! ‘ई-ऑफिस’ प्रणाली लागू; १४ हजार कर्मचाऱ्यांचा टप्प्याटप्प्याने समावेश

Web Title: Eknath shinde 25000 sewing machines drought hit farmers diwali aid sj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 20, 2026 | 03:27 PM

Topics:  

  • Chief Minister Eknath Shinde
  • Naresh Mhaske
  • Pratap Saranaik
  • Thane Crime News

संबंधित बातम्या

Seva Sankalp Campaign :  शासकीय काम करताना निव्वळ नोकरी नको, अंतःकरणापासून जनसेवा करा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मार्गदर्शन
1

Seva Sankalp Campaign : शासकीय काम करताना निव्वळ नोकरी नको, अंतःकरणापासून जनसेवा करा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मार्गदर्शन

Crime News: ठाण्यात १७ वर्षीय मुलाची हत्या; मित्रांनी मृतदेह जाळून पोलीस चौकीजवळ पुरला…
2

Crime News: ठाण्यात १७ वर्षीय मुलाची हत्या; मित्रांनी मृतदेह जाळून पोलीस चौकीजवळ पुरला…

Mira Bhayandar: मिरा रोड-भाईंदर रेल्वे प्रवाशांना मिळणार दिलासा? खासदार नरेश म्हस्केंनी मांडल्या ‘या’ ८ मागण्या
3

Mira Bhayandar: मिरा रोड-भाईंदर रेल्वे प्रवाशांना मिळणार दिलासा? खासदार नरेश म्हस्केंनी मांडल्या ‘या’ ८ मागण्या

Goa News : महाराष्ट्राच्या धर्तीवर गोव्यातही मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्ष सुरू; मंगेश चिवटे यांच्या संकल्पनेला यश
4

Goa News : महाराष्ट्राच्या धर्तीवर गोव्यातही मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्ष सुरू; मंगेश चिवटे यांच्या संकल्पनेला यश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.