Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chipun News : मुर्तवडे सुतारवाडीत पाण्याचा प्रश्न गंभीर; जलजीवन मिशनच्या कामावर नागरिकांचा आक्षेप

चिपळूण तालुक्यातील मुर्तवडे सुतारवाडीत जलजीवन मिशनअंतर्गत सुमारे ५१ लाख रुपये खर्चून विहीर व नळपाणी योजना मंजूर झाली होती.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 12, 2026 | 07:00 PM

Follow Us

चिपळूण तालुक्यातील मुर्तवडे सुतारवाडीत जलजीवन मिशनअंतर्गत सुमारे ५१ लाख रुपये खर्चून विहीर व नळपाणी योजना मंजूर झाली होती. मात्र काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. काम अपूर्ण असतानाही ठेकेदाराने मोठे बिल उचलल्याचा आरोप होत असून सध्या ग्रामस्थांना नदीचे पाणी पिण्याची वेळ आली आहे. याप्रकरणी शिवानी सावंत यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी प्रशासनाला जाब विचारला आहे. पाण्याचा प्रश्न न सोडविल्यास आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.

Close

Follow Us:

Web Title: Chipun news water problem is serious in murtawade sutarwadi citizens object to the work of jaljeevan mission

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 12, 2026 | 07:00 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.