केदार यांनी महाविकास आघाडीने मेहकर विधान सभा आपल्याला सोडावी अशी मागणी आघाडी केडे केली आहे. दीपक केदार यांनी त्यांचे सामाजिक काम, राजकीय आकांक्षा आणि मेहकर मधील परिस्थिती याबाबत नवराष्ट्र मल्टिमीडियाशी बातचीत केली. मेहकर मध्ये सातत्यातने सामाजिक काम करत असून इथल्या जनतेला न्याय देण्याचा पर्यटन असल्याचे ते सांगतात. मेहकर मध्ये विकासच झालेला नाही इथे सर्व भकास आहे. फक्त घराणेशाही, कुटुंब याच्या पलीकडे मेहकर गेला नाही इथल्या आमदाराचा तेवढा विकास झाला आहे अशी टीका ते करतात.
इथला मोठा समाज भटकंती करतो भूमिहीन मजूरी करणारा असा मोठा वर्ग या मतदार संघात आहे या समजलं न्याय देण्यासाठी आपला लढा असून यासाठी पूर्ण मेहकर पिंजून काढल्याचे केदार सांगतात. शेतकऱ्यांच्या सोयाबीनला भाव मिळत नाही, दलित वस्तीचा निधी गायब आहे मेह्करला एमआयडीसी नाही मेह्करचा एकही प्रश्न विद्यमान आमदाराने सोडवलेला नाही आणि जात चोरून आमच्या हक्काच्या जागेवर कब्जा करून बसले आहे असा आरोप करत माझे बंड हे केवळ आमदारकीसाठी नाही तर आमचा न्याय परत मिळवण्यासाठी माझे बंड आहे, आमदार संजय रायमूलकर यांनी इथली व्यवस्था बिघडून टाकली असे ते सांगतात त्यांच्याशी बातचीत केलीय नवराष्ट्र मल्टिमीडियाचे प्रतिनिधी दीपक मोरे यांनी.