ज्यावेळी भाजपला महाराष्ट्रात कुणी ओळखतही नव्हतं त्यावेळी आम्ही तुम्हाला साथ दिली. शिवसेना नसती तर नरेंद्र मोदी हेदेखील पंतप्रधान झाले नसते. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले नसते.
ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे संस्थापक अध्यक्ष भाई दीपक केदार हे मेहकर विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक आहेत. इथली परिस्थिती आणि याबाबत खुलेपणाने त्यांनी चर्चा केली आहे.
संजय गायकवाड यांनी काही दिवसांपूर्वीच त्यांचा मुलगा मृत्युंजय गायकवाड यांचा वाढदिवस साजरा केला होता. त्या वाढदिवसामुळेही ते चांगचेच चर्चेत आले होते. बुलढाण्यातील जैस्तंभ चौकात मुलाच्या वाढदिवसाचा केक तलवारीनं कापून भरवला…