Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 29 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dehu : निर्मल वारी, हरित वारी’ अभियान; देहू नगरीत वटवृक्ष लावून महिलांनी जपली पर्यावरण परंपरा!

श्रीक्षेत्र देहू येथे वृक्षदाई प्रतिष्ठान आयोजित 'निर्मल वारी, हरित वारी' अभियानांतर्गत वटपौर्णिमेनिमित्त आयोजित वटवृक्ष लागवड व वटवृक्ष पूजन कार्यक्रम आज उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरित्या संपन्न झाला. या उपक्रमात विविध मान्यवर महिला लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्त्या आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत वृक्षसंवर्धनाचा संद

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 29, 2026 | 03:42 PM

Follow Us

श्रीक्षेत्र देहू येथे वृक्षदाई प्रतिष्ठान आयोजित ‘निर्मल वारी, हरित वारी’ अभियानांतर्गत वटपौर्णिमेनिमित्त आयोजित वटवृक्ष लागवड व वटवृक्ष पूजन कार्यक्रम आज उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरित्या संपन्न झाला. या उपक्रमात विविध मान्यवर महिला लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्त्या आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत वृक्षसंवर्धनाचा संदेश दिला. वटवृक्षाचे पूजन करून पर्यावरण संरक्षणाची सामूहिक शपथ घेण्यात आली.एक वृक्ष म्हणजे भविष्यातील जीवन’ हा संदेश देत वृक्षारोपणाची चळवळ अधिक व्यापक करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. पर्यावरण संवर्धनासाठी समाजाने एकत्र येण्याची गरज अधोरेखित करत हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला….

Follow Us:

Web Title: Dehu nirmal wari harit wari clean pilgrimage green pilgrimage campaign women in dehu upheld the tradition of environmental conservation by planting a banyan tree

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 29, 2026 | 03:42 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.