Dombivali: यंदा दिवाळी पहाटच्या दिवशी होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर फडके रोडवर ढोल ताशांना बंदी घालण्यात आली होती .याबाबत बोलताना ठाकरे गटाचे उमेदवार म्हात्रे यांनी ढोल ताशांना बंदी नको ,सांस्कृतिक शहराचं सांस्कृतिकपण जपण्यासाठी ढोल ताशांना परवानगी दिली पाहिजे अशी मागणी दिपेश म्हात्रे यांनी केली आहे.