Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dhule News : शॉर्टसर्किटमुळे ठिबक संच, चारा आणि पिकअप वाहन जळून खाक

शिंदखेडा तालुक्यातील हतनूर येथे शेतकऱ्याच्या गोदामाला व गोठ्याला मध्यरात्रीच्या सुमारास अचानक आग लागल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 12, 2026 | 11:26 PM

Follow Us

शिंदखेडा तालुक्यातील हतनूर येथे शेतकऱ्याच्या गोदामाला व गोठ्याला मध्यरात्रीच्या सुमारास अचानक आग लागल्याने लाखो रुपयांचे नुकसान, गोदामात ठेवलेले ठिबक सिंचन साहित्य तसेच महिंद्रा पिकप वाहनासह चारा व शेती उपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे, शिंदखेडा तालुक्यातील हातनुर येथील शेतकरी विनोद जिजाबराव पाटील यांच्या शेतातील गोदामाला मध्यरात्री शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागल्याने जवळपास 80 ते 90 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. आग लागल्यानंतर गावकऱ्यांनी शेजारी असलेल्या गोठ्यातील जनावरांना आगीपासून वाचवले असून गोदामातील महिंद्रा पिकप वाहन, ठिबक सिंचनचे साहित्य तसेच शेती उपयोगी साहित्य व चारा जळून खात झाला आहे जवळच असलेल्या शिंदखेडा येथील अग्निशमन विभागाला गावकऱ्यांनी कॉल करून देखील ते उशिरा पोहोचल्याने मोठी हानी झाली आहे, शासनाने या आजीच्या घटनेचा पंचनामा करून त्वरित मदत द्यावी अशी मागणी शेतकरी विनोद जिजाबराव पाटील यांनी केली आहे, .

Follow Us:

Web Title: Dhule news drip set fodder and pickup vehicle burnt due to short circuit

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 12, 2026 | 11:26 PM

Topics:  

  • dhule news
  • Marathi News

संबंधित बातम्या

Malegaon Sakhar Karkhana News: ‘माळेगाव’कडून गाळपाची जोरदार तयारी!१३ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे ध्येय
1

Malegaon Sakhar Karkhana News: ‘माळेगाव’कडून गाळपाची जोरदार तयारी!१३ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे ध्येय

World News : रोममध्ये गाझासाठी आक्रोश! ३०० मुलांची नावे लिहिलेले दफनवस्त्र घेऊन पुजाऱ्यांचे आंदोलन
2

World News : रोममध्ये गाझासाठी आक्रोश! ३०० मुलांची नावे लिहिलेले दफनवस्त्र घेऊन पुजाऱ्यांचे आंदोलन

Iran–US War :ट्रम्प-इराण चर्चेला पुन्हा वेग; न्यूयॉर्कमध्ये शटल डिप्लोमसी सुरू
3

Iran–US War :ट्रम्प-इराण चर्चेला पुन्हा वेग; न्यूयॉर्कमध्ये शटल डिप्लोमसी सुरू

World News : अमेरिकेसोबतच्या लष्करी कराराचे ग्रीनलँडने केले स्वागत; तरीही अमेरिकेवरील विश्वास डळमळीत
4

World News : अमेरिकेसोबतच्या लष्करी कराराचे ग्रीनलँडने केले स्वागत; तरीही अमेरिकेवरील विश्वास डळमळीत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.