VIDEO | एसटी कर्मचा-यांची थेट धडक शरद पवार यांच्या निवासस्थानी
एसटी कर्मचारी यांचा तिढा सुटण्याची शक्यता वर्तवण्यात येत असताना, आज अचानक एसटी कर्मचाऱ्यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या बंगल्यावर धडक देत, आंदोलनाची तीव्रता अधिक वाढवली आहे.