एकीकडे एसटी कर्मचारी व अधिकाऱ्याना दिवाळी भेट रक्कम मिळण्याची शक्यता धूसर झाली असतानाच आता वेतनही दिवाळीपूर्वी मिळणार की नाही अशी शंका निर्माण झाली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे.
गेली पाच ते सहा वर्ष अनेक आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या एसटी महामंडळाला भविष्यात सुगीचे दिवस येतील अशी आशा एसटी कर्मचारींच्या मनात होती. आता तीच आशा सत्यात उतरली आहे. एसटीच्या 31…
७ तारीख उलटूनही हक्काच्या वेतानापासून कर्मचारी वंचित आहेत, दोन दिवसात पगार न झाल्यास सोमवारी विभाग नियंत्रक यांना करवंटी भेट देणार असे एसटी कामगार सेनेचे जिल्हाप्रमुख अनुप दयानंद नाईक आक्रमक पवित्रा…
राज्यातील एसटी कामगार संघटनेकडून आंदोलनाचे अस्त्र उगारण्यात आले आहे. सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे पगारवाढ देण्यात यावी. यासह विविध मागण्यांसाठी मुंबई येथील आझाद मैदानावर आजपासून दोन दिवशीय आंदोलनाला सुरुवात झाली आहे.
महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने (ST Worker Union) विविध प्रकारच्या 29 प्रलंबित मागण्यांसाठी 13 सप्टेंबरपासून राज्यभरात बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी, यामुळे लालपरीची राज्यभरातील सेवा पुन्हा एकदा ठप्प होण्याची…
सध्या राज्यातील एसटीची (MSRTC) ९० टक्के सेवा सुरु झाली आहे. येत्या दोन-तीन दिवसात पूर्ण सेवा सुरु होईल. एसटीचे ७० हजार कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत, असे वक्तव्य परिवहन मंत्री अनिल…
आम्हाला पोलिसांनी मध्यरात्री लाठीचार्ज करून बाहेर काढले. आमच्यावर अन्याय करण्यात आला आहे. बाहेरचे पोलीस आम्हाला रेल्वे स्थानकाबाहेर येऊ देत नाहीत आणि रेल्वे स्थानकातून ही पोलीस जा सांगत आहेत. यामुळे आता…
एसटी कर्मचारी यांचा तिढा सुटण्याची शक्यता वर्तवण्यात येत असताना, आज अचानक एसटी कर्मचाऱ्यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या बंगल्यावर धडक देत, आंदोलनाची तीव्रता अधिक वाढवली…
मागील पाच महिन्यापासून एसटी कर्मचाऱ्यांचे विलीनीकरणासाठी आंदोलन सुरू आहे, दरम्यान याआधी राज्य शासनाने कर्मचाऱ्यांना सात वेळा अल्टिमेटम दिला होता आणि कामावर रुजू होण्यास सांगितले होते. तरीसुद्धा काही कर्मचारी संपावर ठाम…
गेल्या ऑक्टोबर महिन्यापासूनपासून आझाद मैदानात एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. आझाद मैदानामध्ये सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामध्ये मुंबई महानगर पालिकेकडून मूलभूत सुविधा मिळत नाहीत. त्यामुळे एसटी कर्मचारी आक्रमक झाले आहेत.
अर्थसंकल्पी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी त्रिसदस्यीय समितीचा अहवाल सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आला, पण एसटी कर्मचाऱ्यांना राज्य शासनात विलीनीकरण करता येणार नाही, असा निर्णय घेण्यात आला. दरम्यान दोन दिवसापूर्वी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या…
अहमदनगर / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : एकीकडे एसटीचा संप सुरू असतानाच अहमदनगर शहरामध्ये एका वाहकाचा मृत्यू झाला आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयात एसटी वाहकाने शेवटचा श्वास घेतला. विजय महादेव राठोड (वय…