Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dombivli : डोंबिवलीत मोठा गणेश घाट रस्त्याच्या काँक्रीटीकरणाला सुरुवात

डोंबिवलीतील मोठा गणेश घाटाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या काँक्रीटीकरणाच्या कामाचे भूमिपूजन भाजप प्रदेशाध्यक्ष तथा आमदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते पार पडले. भाजप नगरसेवक दीपेश म्हात्रे यांच्या पाठपुराव्यामुळे या महत्त्वाच्या रस्त्याच्या कामाला अखेर सुरुवात झाली आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Aug 02, 2026 | 03:48 PM

Follow Us

डोंबिवलीतील मोठा गणेश घाटाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या काँक्रीटीकरणाच्या कामाचे भूमिपूजन भाजप प्रदेशाध्यक्ष तथा आमदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते पार पडले. भाजप नगरसेवक दीपेश म्हात्रे यांच्या पाठपुराव्यामुळे या महत्त्वाच्या रस्त्याच्या कामाला अखेर सुरुवात झाली आहे. या रस्त्यामुळे मोठा गणेश घाट परिसरातील नागरिकांना सुरक्षित व दर्जेदार वाहतुकीची सुविधा उपलब्ध होणार असून, घाट परिसराचा विकासही वेगाने होणार आहे.दरम्यान, मोठा गाव येथील घाटावर जलवाहतूक सेवा सुरू करण्यासाठीही आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्याचे काम सुरू आहे. प्रशासनाच्या नियोजनानुसार डिसेंबरपर्यंत जलवाहतूक सेवा सुरू होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.ही जलवाहतूक सेवा सुरू झाल्यानंतर डोंबिवली आणि परिसरातील नागरिकांना ठाणे तसेच वसई-विरार येथे जलद आणि सोयीस्कर प्रवासाचा पर्याय उपलब्ध होणार आहे. याशिवाय, दुसऱ्या टप्प्यात ही सेवा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत विस्तारण्याचेही नियोजन करण्यात आले असून, त्यामुळे या भागातील वाहतूक व्यवस्थेला मोठी चालना मिळणार आहे.

Follow Us:

Web Title: Dombivli concreting work on the mota ganesh ghat road has begun in dombivli

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 02, 2026 | 03:48 PM

Topics:  

  • Dombivali

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.