उद्या होणाऱ्या कर्जत नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी निवडणूक यंत्रणा पूर्णपणे सज्ज झाली आहे. शहरातील १० प्रभागांमधील ३३ मतदान केंद्रांवर मतदान यंत्र पोहोचवण्यात आली असून २९,९५७ मतदार उद्या मतदान करणार आहेत.निवडणूक अधिकारी, सहाय्यक अधिकारी आणि मोबदल्यासह एकूण २०० कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. शहरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.