देव,देश आणि धर्म जागृती करण्यासाठी म्हसळा तालुका हिंदु संघटने तर्फे दिनांक ११ जानेवारी २०२५ रोजी म्हसळा तालुका शहरात हिंदु जागरण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.मेळाव्याला जगतगुरू श्री संत तुकाराम महाराज यांचे ११ वे वंशज ह. भ. प. शिरीष महाराज मोरे (देहुकर)यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी ११ वाजता म्हसळा न्यू इंग्लिश स्कूलच्या पटांगणात संपन्न झाला. सकाळी दहा वाजता ग्रामदैवत श्री धाविरदेव महाराज मंदीर ते न्यू इंग्लिश स्कूल पर्यंत धर्म दिंडी सोहळा व धर्म ध्वज पुजन संपन्न झाले. आयोजीत हिंदु धर्म जागरण मेळाव्याला मोठ्या संख्येने हिंदू बांधव उपस्थित होते.