म्हसळा तालुक्यातील घुमेश्वर गावात दीपक शेठ अग्रवाल यांच्या आर्थिक मदतीने आणि समाजसेवक कृष्णा महाडिक यांच्या पाठिंब्याने पाणीपुरवठा योजना पूर्ण झाली, ज्यामुळे ग्रामस्थांना मुबलक आणि शुद्ध पाणी उपलब्ध होणार आहे.
दिघी-पुणे राष्ट्रीय महामार्गावर म्हसळा खरसई येथे तीन दुचाकींच्या भीषण अपघातात पाच जण गंभीर जखमी झाले असून, एकाचा मृत्यू झाला आहे. अपघाताचे कारण अतिवेग आणि चुकीच्या दिशेने वाहन चालवणे असल्याचा प्राथमिक…
म्हसळामध्ये हिंदू संघटनेच्या वतीने जागरण मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. या मेळाव्य़ाला जगतगुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या वंशजांनी देखील उपस्थिती दर्शवली होती.
रायगडच्या म्हसळा तालुक्यातील दुर्गम डोंगराळ भागात राहणाऱ्या शुभम भेकरे या तरुण राम भक्ताने श्री रामांना अनोखी वंदना वाहिली आहे. शुभम भेकरे याने कागदावर प्रभू श्रीरामांचे तब्बल 512 चौरस फुटांचे चित्र…
म्हसळा : कोरोना प्रादुर्भाव सुरू असताना लॉकडाऊनच्या तीन महिन्यांच्या कालावधीनंतर म्हसळा तालुक्यातील ग्रामीण भागात फक्त ३३ रुग्ण कोरोनाबाधित सापडले होते. त्यापैकी २९ रुग्ण बरे झाले . तसेच ४ रुग्णांचा मृत्यू…