अमरावतीतल्य़ा दर्यापूरमध्ये नवनीत राणा यांच्या सभेत राडा झाला आहे. काही मुस्लीम समाजकंटकांनी भर सभेत हल्ला करण्याचा प्रयत्न केला, असं नवनीत राणा यांनी माध्यमांसमोर सांगितलं आहे. जर त्यांची भाषा कापण्याची असेल तर आम्ही सुद्धा त्य़ांना तसेच उत्तर देऊ, असं राणा यांनी सांगितलं आहे.