काँग्रेसने हिरवे विषारी साप पोचून ठेवलेले आहेत. काँग्रेसच्या काळात हे हिरवे विषारी साप जपण्याचं काम व हे सगळे जपण्याचं काम काँग्रेसने त्यावेळी केलं होतं. ते आता बाहेर निघत आहेत.
अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांचेही एक विधान समोर आले आहे. या प्रकरणावर आपली मते मांडताना नवनीत राणा यांनी ठामपणे सांगितले की, पोलीस अधिकाऱ्यांमध्ये "योगी बाबांचा आवेश" संचारला पाहिजे आणि....
महाराष्ट्रातील सात रिक्त जागांपैकी महायुती (भाजप, शिवसेना-शिंदे गट, राष्ट्रवादी-अजित पवार गट) एकूण सहा जागा सहज जिंकू शकते. विरोधी पक्ष असलेल्या महाविकास आघाडीकडे (MVA) सध्या केवळ एक जागा जिंकण्याइतपत संख्याबळ आहे.
ठाणे महापालिका निवडणुकीत एमआयएमच्या तिकीटावर विजयी झालेल्या सहर शेख यांनी येत्या पाच वर्षांत मुंब्रा पूर्णपणे हिरवा करायचा असल्याचे विधान केलं होतं. शेख यांच्या या विधानानंतर पोलिसांनी त्यांना नोटीस बजावली होती.
Mumbra Politics: एमआयएमच्या (AIMIM) नवनिर्वाचित नगरसेविका सहर शेख यांच्या "मुंब्रा हिरवा करू" या विधानावर भाजप नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा यांनी कडक शब्दांत प्रहार केला आहे.
भाजप नेते नवनीत राणा यांच्या चार मुले असल्याच्या विधानावर असदुद्दीन ओवैसी यांनी टीका केली. ओवैसी यांनी आरएसएस प्रमुख मोहन भागवत आणि चंद्राबाबू नायडू यांच्या अधिक मुले असल्याच्या विधानांवरही निशाणा साधला.
Navneet Rana Death Threat: भाजप नेत्या नवनीत राणा यांना पुन्हा एकदा पाकिस्तानातून जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. ही धमकी पाकिस्तानच्या वेगवेगळ्या फोन नंबरवरून देण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
Pahalgam Terrorist Attack News Update : पहलगाम हल्ल्यावरुन भाजप नेत्या व माजी खासदार नवनीत राणा यांनी पाकिस्तानवर जोरदार निशाणा साधला आहे. त्यांनी पाकिस्तानला धमकी दिली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवनीत राणा यांच्या सभेमध्ये जोरदार राडा झाला. या राड्यानंतर नवनीत राणा यांनी पहिली प्रतिक्रिया दिली असून रोष व्यक्त केला आहे.
माजी खासदार नवनीत राणा काल दर्यापूर विधानसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार रमेश बुंदिले यांच्या प्रचारासाठी खल्लार गावात आल्या होत्या. रॅलीदरम्यान दोन गटात वाद झाला.
प्रिती बंड या शिवसेनेचे दिवंगत आमदार आणि जिल्हाप्रमुख संजय बंड यांच्या पत्नी आहेत. उद्धव ठाकरे गटाने प्रिती बंड यांची उमेदवारी नाकारून त्यांच्याजागी ठाकरे गटाचे प्रमुख सुनील खराटे यांना उमेदवारी जाहीर…
भाजपकडून नांदेडसाठी राज्यसभा खासदार अशोक चव्हाण यांना पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी दिली जाऊ शकते अशी चर्चा होती. मात्र अशोक चव्हाण यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे.
सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीवरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीयेत. देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीमध्ये मुख्यमंत्रीपदाबाबत शरद पवारांच्या डोक्यात काहीतरी सुरू आहे असे वक्तव्य केले होते.…