जम्मू कश्मीर या ठिकाणी पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांवर दहशतवादी हल्ला केला असता या हल्ल्याचा निषेध म्हणून छत्रपती संभाजी नगरात एमआयएम पक्षाचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी पाकिस्तानचा झेंडा जाळून निषेध व्यक्त केला. एवढ्या मोठ्या सुरक्षा एजन्सी असताना देखील हा हल्ला होतो म्हणजे हे केंद्र सरकारचे अपयश आहे असा गंभीर आरोप इम्तियाज जलील यांनी या आंदोलना दरम्यान केला. झालेल्या घटनेचा निषेध व्यक्त करत इम्तियाज जलील यांनी पाकिस्तानचा झेंडा असलेले पोस्टर फाडून संताप व्यक्त केला.