Assam Rifiles: मणीपुरमध्ये अज्ञात हल्लेखोरांनी अंदाधुंद गोळीबार करताच लष्कराने देखील त्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले आहे. लष्कराने देखील गोळीबार सुरू केला आहे.
African country terror attack : पश्चिम आफ्रिकन देशातमध्ये एक मोठा दहशतवादी हल्ला झाला आहे. या हल्ल्यात ५० हून अधिक सैनिक ठार झाल्याचे सांगितले जात आहे.
ADF attack Congo : लोकशाही प्रजासत्ताक काँगोच्या (Democratic Republic of Congo) पूर्व भागात इस्लामिक स्टेटशी संबंधित दहशतवादी गटाने केलेल्या भयंकर हल्ल्याने पुन्हा एकदा संपूर्ण जग हादरले आहे.
ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मद्वारे दहशतवादी कारवायांना वित्तपुरवठा ही एक गंभीर समस्या बनली आहे. फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्स (FATF) ने त्यांच्या नवीन अहवालात पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख केला आहे.
मुंबई विमानतळ आणि ताज हॉटेलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाली आहे. मुंबई एअरपोर्ट पोलिसांना हा धमकीचा ई-मेल आला. दहशतवादी अफजल गुरू आणि सैवक्कू शंकर याच्या फाशीचा बदला घेणारच असे या…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून संकेत मिळण्याची वाट पाहत आहोत, असेही म्हणणे आहे. यासाठी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल दहशतवादी हल्ल्याच्या पहिल्या दिवसापासून त्यांच्या मोहिमेवर आहेत.
नेरळमध्ये शिवसेना ठाकरे गटाने पहेलगाम अतिरेकी हल्ल्याचा निषेध केला. शहरप्रमुख बंडू क्षीरसागर यांनी कठोर कारवाईची मागणी करत पाकव्याप्त काश्मीरमध्ये लष्कर पाठवण्याची मागणी केली.
जम्मू काश्मीर मध्ये दहशतवादी हल्ला करतांना पोलिसांच्या वेशात होते. त्यामुळे पर्यटकांना संशय आला नाही. जेव्हा भारतीय सैन्य तिथे पोहोचले तेव्हा भारतीय सैन्याला पाहून एक महिला घाबरली आणि जोरा जोरात ओरडू…
कानपूरचा व्यापारी शुभम द्विवेदी याचा पहलगाम दहशतवादी हल्लयात मृत्यू झाला. तो आपल्या पत्नी आणि कुटुंबियांसोबत फिरायला गेला होता. त्याला दहशतवाद्यांनी आधी मुस्लीम आहेस का? विचारलं. मग कलमा वाच असं म्हंटल…
J&K Pahalgam Terror Attack: जम्मू आणि काश्मीरमध्ये पुन्हा एकदा दहशतवादाचे वातावरण पसरले आहे. या दरम्यान पंतप्रधान मोदी सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर होते. परंतु हल्ल्यांची माहिती मिळताच पंतप्रधान दौऱ्यावरुन परतले आहेत.
Pahalgam Terror Attack : पाणावलेले डोळे, सुन्न मन अन् हातात नववधूचा चुडा...! जम्मू काश्मीर दहशतवादी हल्ल्यातील एक विदारक चित्र सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे यातील दृश्ये तुमच्या मनाला…
J&K attack: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या अमानुष दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देश हदरला आहे, तर आता या हल्ल्याच्या मागील कटासंदर्भात नव्या धक्कादायक माहितीने उघडकीस येण्यास सुरुवात झाली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदी यांनी फोनवरून या घटनेचा आढावा घेतला आहे. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी फोनवरून चर्चा देखील केली असल्याचे समजते आहे.
बलुचिस्तानमध्ये 24 तासांत दुसऱ्यांदा दहशतवादी हल्ला झाल्याने परिस्थिती आणखीनच गंभीर झाली आहे. केच जिल्ह्यात झालेल्या या हल्ल्यात अनेक पाकिस्तानी जवान जखमी झाले आहेत.