म्हसळा तालुक्यातील घोनसे घाटामध्ये सोमवारी रात्री मध्यस्ती करण्यासाठी गेलेल्या स्थानिक युवकला मद्यधुंद पर्यटकानकडून मारहाणची घटना घडली होती. आता या घटनेचे संज्ञान म्हसळा हिंदू मुस्लिम आणि बौद्ध समाजाने घेतले आहे.