हरियाणातील सिरसा येथे पाकिस्तानकडून झालेल्या तीव्र गोळीबारानंतर क्षेपणास्त्राचे अवशेष आढळले आहेत. स्थानिक लोकांनी हे अवशेष आढळल्याची माहिती दिली आहे. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.