त्यांच्या विरोधात महायुतीकडून शिवसेनेचे अर्जुन खोतकर उमेदवार आहेत या ठिकाणी पुन्हा एकदा काटे की टक्कर पहायला मिळते आहे.