जयसिंगपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी माजी नगराध्यक्ष व राजर्षी शाहू विकास आघाडीचे प्रमुख संजय पाटील यड्रावकर यांनी मंगळवारी दिमाखदार शक्ती प्रदर्शनासह आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
भाजपचे राणाजगजितसिंह पाटील समर्थकांनी अचानक खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्यावर टीका करणारे फलक शहरात लावले आहेत. पक्षप्रवेश करतो असे सांगून पालकमंत्र्याकडे भीक मागून धाराशिवचा विकास निधी थांबवण्याचा प्रयत्न करणारा.
महाराष्ट्र शासनाने मांडलेल्या जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात चिपळूण शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे महाविकास आघाडी तर्फे तीव्र आंदोलन करण्यात आले. या वेळी कार्यकर्त्यांकडून शासनाविरोधात घोषणाबाजी करण्यात आला आहे.
तालुक्यात मागील आठ दिवसांपासून सतत झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील नदी काठावरील शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान होऊन अनेक ठिकाणी पशुहानी व मोठ्या प्रमाणात घरांची पडझड झाली आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारची सर्वात महत्वाकांक्षी योजना आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला या योजनेनेच घवघवीत यश मिळवून दिले आहे.
चिपळूणमधील शरद पवार गटाचे उमेदवार प्रशांत यादव यांनी काही मतांच्या फरकाने पराभव पत्करावा लागला. याच पार्श्वभूमीवर यादव यांनी जनतेशी थेट संवाद साधला आहे.
राज्यात महायुतीच्य़ा जागा मोठ्या प्रमाणात निवडून आल्या असल्या तरी पनवेलमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवरांनी महायुतीचं टेंशन वाढवलेलं होतं. नेमंक प्रकरण काय ते जाणून घ्या.
महाराष्ट्रातील भाजपा युती सरकार गुजरातच्या इशाऱ्यावर चालत असून आता महाराष्ट्रात परिवर्तन करून मविआचे सरकार आणा, असे आवाहन माजी केंद्रीय अर्थमंत्री खासदार पी. चिदंबरम यांनी केले आहे.
चिंचवड विधानसभेच्या रिंगणात आयटी इंजिनिअर सचिन सिद्धे ही उतरलाय. एसीत बसून काम करणारे आयटीवाले बाहेर डोकावून त्यांच्यासाठी झगडणाऱ्या सचिन सिद्धे कडे पाहणार का? त्याच्यावर विश्वास दाखवणार का? हा खरा प्रश्न…
वांद्रे-कुर्ला संकुलातील महाराष्ट्र स्वाभिमान सभेतून लोकसेवेची पंचसूत्री जाहीर करून विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकल्यानंतर काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या झंझावाती प्रचारसभांचे आयोजन करण्यात आले आहे.