“आषाढी एकादशीनिमित्त महाराष्ट्रभर हरिनामाचा गजर सुरु असतानाच कल्याणमध्ये एक अनोखी ज्ञानदिंडी साकारण्यात आली. बिर्ला स्कूल आणि बिर्ला कॉलेजच्या शेकडो विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून ताल, मृदुंग, ढोलकीच्या गजरात विठ्ठलनाम संकीर्तन करत संपूर्ण परिसर भक्तिमय केला.”