टिव्ही अभिनेता अभिजीत केळकर कायमच सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त होण्याचा प्रयत्न करतो. काही तासांपूर्वीच अभिनेत्याने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्या व्हिडिओने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलेय.
पांडुरंग विठ्ठलाच्या जयघोषात परिसरातील श्री क्षेत्र कौंडण्यपूर येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त मंदिरामध्ये भाविकांची दर्शन घेण्यासाठी मांदियाळी बघायला मिळाली आहे.
"डोंबिवली रेल्वे स्टेशन… धावपळीचं, गर्दीचं आणि गोंगाटाचं दृश्य नेहमीचं. पण आषाढी एकादशीच्या दिवशी मात्र या स्टेशनचं रूपच पालटलं… विठ्ठलनामाच्या गजरात संपूर्ण प्लॅटफॉर्म भक्तिमय झालं!
पंढरपूरच्या लाडक्या विठूरायाचं दर्शन सर्व वारकऱ्यांना व्हावं यासाठी दरवर्षी लातुरातील श्री सत्संग प्रतिष्ठानच्या वतीने वारकऱ्यांना मोफत एसटी सेवा उपलब्ध करून दिली जाते.
विठ्ठालाच्या कपाळावर चंदनाचा टिळा का असतो? काय आहे याची आख्यायिका ?आधीच्या काळातील परंपरिक दागिने आजही जपून ठेवण्यात आलेले आहेत. या दागिन्यांचा काळ जाणून घ्यायचा झालाच तर अंदाजे हे 700 वर्ष…
देवशयनी एकादशीच्या दिवसापासून भगवान विष्णू चार महिन्यासाठी योग निद्रामध्ये जातात. अश्या परिस्थितीत या दिवशी उपवास आणि दान करण्याचे विशेष महत्व आहे. चला जाणून घेऊया काय दान केले पाहिजे.
माऊलीच्या भेटीसाठी असंख्य वैष्णवांचा मेळा पंढरपूरी पायी चालत जातात. वारी म्हणजे काय ? आणि आषाढी वारीलाच इतकं महत्व का दिलं जातं वारीची वारीची ही गोष्ट आज जाणून घेऊयात.
फिनोलेक्स केबल्सने पुण्यातील पालखी सोहळ्याला सलग सातव्या वर्षी पाठिंबा देत वारकऱ्यांसाठी उपयोगी वस्तूंचं वाटप केलं. हा उपक्रम परंपरेला मान देतानाच सामाजिक जबाबदारीही निभावतो.
राम कृष्ण हरी! विठुरायाच्या पालखी सोहळ्यात घडून आले हिंदु-मुस्लिम एकीचे दर्शन. मुस्लिम बांधवांनी मोठ्या उत्साहाने वारकऱ्यांना केले गरजेच्या वस्तूंचे वाटप. व्हिडिओतील दृश्ये इतके सुंदर की यावरून नजरच हटणार नाही.
आषाढी एकादशीच्या निमित्ताने लातूर सायकलिस्टस् क्लबच्यावतीने आयोजन करण्यात आलेल्या यंदाच्या पंढरपूर सायकल वारीने विठू माऊलीचा जयघोष करीत आज पहाटे पाच वाजता लातूरहून पंढरपूरकडे प्रस्थान केले.
वर्षभर विठ्ठलाच्या भेटीची आस लागलेली अनेक वारकरी आषाढीची वारी करत पायी पंढरपूरी जातात. वारकरी संप्रदाय ही महाराष्ट्राला लाभलेली अनोखी भक्तीपरंपरा आहे. आळंदी आणि देहू या ठिकाणाहून निघणारी माऊलींची दिंडी अनुभवणं…
प्रतिवर्षी चैत्र शुध्द 11 कामदा एकादशी दिवशी चैत्री यात्रा भरते. यावर्षी चैत्री एकादशी दिनांक 4 एप्रिलला संपन्न होत असून, यात्रेचा कालावधीत दिनांक 2 ते 12 एप्रिल असा आहे.
आज राज्यभरात सगळीकडे आषाढी एकादशी साजरी केली जात आहे.तसेच या दिवशी विठुरायाची आणि भगवान विष्णूची पूजा केली जाते. आषाढी एकादशीच्या दिवशी उपवास केला जातो. उपवासाच्या दिवशी नेमका काय पदार्थ खावा…
आजचा दिवस फार खास आहे कारण आज आहे आषाढी एकादशी. हा एक मंगलमय दिवस असून या दिवशी अनेक वारकरी पायावरी करत भगवान विठ्ठलाच्या चरणांचे दर्शन घेण्यासाठी पंढरपुरात दाखल होत असतात.…
आज आषाढी एकादशीचा मंगलमय दिवस. हा दिवस वारकऱ्यांसाठी फार महत्त्वाचा दिवस मानला जातो. या दिवशी हजारो वारकरी पायवरी करत विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरात दाखल होत असतात. या महिन्यात जन्माला आलेल्या नवजात…