मंत्री गणेश नाईक यांनी घेतली पिडीत कुटुंबीयांची भेट. त्या कुटुंबाच्या मनात भीती आहे आम्ही त्यांना चिंता करू नका शासन तुमच्या सोबत आहे असं सांगितलं असे कृत्य करणाऱ्या इसमाला धडा शिकवला जाईल.पोलिसांनी केलेला तपास योग्यच आहे ,हा खटला फास्टट्रॅक वर चालवा उज्वल निकम यांची निकम व्हावी मी स्वतः अशी भूमिका घेणार आहे.त्याने मनोरुग्णाचा जो दाखला घेतलाय तो वस्तुस्थितीला धरून नाही तर चुकीच्या पद्धतीने घेतलाय अशा पद्धतीची माहिती माझ्याकडे आहे त्याची चौकशी करण्याची मागणी करणार. बोगस दाखल्याची दखल घेऊन त्यांच्या दाखले रद्द करावे , गुन्हा सिद्ध झाल्यानंतर अशा लोकांना फाशी दिली जाईल यासाठी यंत्रणा निश्चित प्रयत्न करेल.