Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

राजकीय सोयीसाठी पडलेली बहुसदस्यीय प्रभाग रचना पद्धत चुकीची असून ती रद्द करावी अशी मागणी आज अ‍ॅड. असीम सरोदे यांनी केली आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Aug 19, 2025 | 08:36 PM

Follow Us

राजकीय सोयीसाठी पडलेली बहुसदस्यीय प्रभाग रचना पद्धत चुकीची असून ती रद्द करावी अशी मागणी आज अ‍ॅड. असीम सरोदे यांनी केली आहे. कोल्हापुरात ते पत्रकारांशी बोलत होते.सत्तेत असलेल्या आणि सत्तेत नसलेल्या सर्वच राजकीय पक्षांनी आपल्या राजकीय हेतूने प्रभाग पाडून घेतले.त्यामुळे वार्डात एक मत आणि नगरसेवक ही पद्धत बाजूला पडली असल्याचं सरोदे यांनी म्हटलं. प्रभाग पडणं हे राज्य सरकारच्या अधिकारात येत असलं तरी त्याचा हेतू वेगळा आहे.आपल्या सोयीच्या उमेदवारासाठी सोयीनुसार प्रभाग पडून घेतले जातात..त्यामुळे एखाद्या वार्डात प्रामाणिकपणे समाजसेवा करणारा कार्यकर्ता बाजूला पडतो..शिवाय बहुसदस्यीय प्रभागात कुणावर कुठली जबाबदारी हे स्पष्ट केलेले नसतं. त्यामुळे जनतेने कुणाकडे दाद मागायची हा देखील प्रश्न निर्माण होतो..शिवाय महाराष्ट्र सोडून देशातील कोणत्याही राज्यात बहुसदस्यीय प्रभाग रचना नाही असही सरोदे यांनी म्हटलं आहे.

Follow Us:

Web Title: Kolhapur news ward system should be abolished for political convenience aseem sarode

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 19, 2025 | 08:36 PM

Topics:  

  • Ad. Asim Sarode
  • kolhapur news
  • Marathi News

संबंधित बातम्या

Iran–US War :ट्रम्प-इराण चर्चेला पुन्हा वेग; न्यूयॉर्कमध्ये शटल डिप्लोमसी सुरू
1

Iran–US War :ट्रम्प-इराण चर्चेला पुन्हा वेग; न्यूयॉर्कमध्ये शटल डिप्लोमसी सुरू

World News : अमेरिकेसोबतच्या लष्करी कराराचे ग्रीनलँडने केले स्वागत; तरीही अमेरिकेवरील विश्वास डळमळीत
2

World News : अमेरिकेसोबतच्या लष्करी कराराचे ग्रीनलँडने केले स्वागत; तरीही अमेरिकेवरील विश्वास डळमळीत

World News : ८० मीटर उंचीवर थरार! कोणत्याही सेफ्टी हार्नेसशिवाय ४०० मीटर लांब दोरीवरून चालली महिला
3

World News : ८० मीटर उंचीवर थरार! कोणत्याही सेफ्टी हार्नेसशिवाय ४०० मीटर लांब दोरीवरून चालली महिला

Vidyanand Bapat : विद्यानंद बापट राजकारणात उतरणार? असीम सरोदेंच्या सूचक ट्विटने चर्चांना उधाण
4

Vidyanand Bapat : विद्यानंद बापट राजकारणात उतरणार? असीम सरोदेंच्या सूचक ट्विटने चर्चांना उधाण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.