भारत मुक्ती मोर्चा च्या वतीने बुलढाणा शहरातील मलकापूर रोडवरील महामानवांच्या पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढला आहे.ईव्हीएम हटाव तसेच महाबोधी महाविहार मुक्त करा यासह विविध मागण्यांसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बहुजन मुक्ती मोर्चा च्या वतीने जोरदार निदर्शने करत रॅली काढण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने भारत मुक्ती मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.