लातूर शहरातील गरुड चौक हा सध्या अपघाताचा हॉटस्पॉट बनलाय, या ठिकाणी अनेक अपघात झाले असून आज रास्ता ओलांडत असताना गॅसच्या वाहणाने धडक दिल्यामुळे एकाला आपला जिव गमवावा लागलाय. गेल्या अनेक दिवसांपासून याठिकाणी रस्त्यावर दुभाजक व गतिरोधक करण्याची मागणी या भागातील नागरिकांनी अनेक वेळा निवेदने देऊन, आंदोलने करून प्रशासनाकडे केली, मात्र निव्वळ प्रशासनाच्या निष्काळजी धोरणामुळे आज एकाला जिव गमवावा लागलाय, त्यामुळे याभागातील नागरिकांनी अपघात स्थळीच ठिय्या आंदोलन करत प्रशासना विरोधात रोष व्यक्त केलाय.