राज्यभरातील शिक्षकांना टीईटी सक्तीचा निर्णय घेण्यात आल्यामुळे राज्यभरातील शिक्षकांनी संताप व्यक्त करत आज राज्यातल्या 36 जिल्ह्यामध्ये एकाच वेळी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत टीईटी ला विरोध केलाय, लातुरात देखील विविध शिक्षक संघटनाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आलंय. टीईटी निर्णयावरील पुनर्विचार याचिका तातडीने दाखल करावी एक नोव्हेंबर 2005 नंतर नियुक्त सर्व कर्मचारी यांना सेवानिव्यम 1982 व 1984 ची जुनी पेन्शन योजना लागू करावी 15 मार्च 2024 चा संच मान्यता विषयक शासन निर्णय रद्द करावा शिक्षण सेवक योजना रद्द करून नियमित वेतनश्रेणी लागू करावी शिक्षकांनाही 10 20 30 वर्षानंतर सुधारित तीन वेतन लाभाची आश्वासित प्रगती योजना लागू करावी मागासवर्गीय कर्मचारी यांचे पदोन्नतीतील आरक्षण माननीय न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून पूर्ववत तात्काळ सुरू करावे, इत्यादी मागण्यांसाठी शाळा बंद करून शिक्षकांनी भव्य मोर्चा काढलाय. याचाच आढावा घेतलाय आमची प्रतिनिधी विजय कवाळे यांनी