लातूरच्या विकासाला विरोध करण्याचं कांही कारण नसून लातूरचा ठेका कोणी कोणाला दिला नाही, लातूर हे लातूरकरांचं आहे, आणि लातूरकरांच्या विकासाला कोणी विरोध करत असेल तर ते योग्य नाही असं सांगत आमदार अमित देशमुखांनी काँग्रेसचा आवाज दाबण्याची कोणाची हिम्मत नाही असं ठणकावलं आहे.