Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 9 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Latur Zilla Parishad: लातूर जिल्हा परिषद विजयाचा जल्लोष; दिलीपराव देशमुखांच्या हस्ते सत्कार

लातूर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेस उमेदवारांनी मिळवलेल्या यशानंतर राज्याचे माजी मंत्री तथा सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते विजयी उमेदवारांचा सत्कार करण्यात आला.

  • By Priti Hingane
Updated On: Feb 13, 2026 | 07:14 PM
Latur Zilla Parishad: लातूर जिल्हा परिषदेवर महायुतीचा झेंडा फडकवणार; मंत्री बाबासाहेब पाटील यांचे प्रतिपादन

Latur Zilla Parishad: लातूर जिल्हा परिषदेवर महायुतीचा झेंडा फडकवणार; मंत्री बाबासाहेब पाटील यांचे प्रतिपादन

Follow Us
Follow Us:
  • लातूर जिल्हा परिषद व पंचायत समितीत कॉँग्रेसला यश 
  • माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते सत्कार 
  • देशमुखांनी नव्या जबाबदारीसाठी शुभेच्छा दिल्या
 

Latur Zilla Parishad: लातूर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेस आघाडीच्या बंगल्यावर उमेदवारांनी मिळवलेल्या यशानंतर बुधवारी आशियाना जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले, राज्याचे माजी मंत्री तथा सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते विजयी उमेदवारांचा सत्कार करण्यात आला, लातूर, औसा, उदगीर, निलंगा आदी तालुक्यांतील जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. सत्कारापूर्वी सर्व नवनिर्वाचित सदस्यांनी देशमुख यांचे आशीर्वाद घेत कृतज्ञता व्यक्त केली. दुसऱ्या दिवशीही आशियाना निवासस्थानावर कार्यकर्ते, पदाधिकारी आणि समर्थकांची मोठी गर्दी उसळली होती.

Latur Infrastructure Development: लातूर विकास आराखड्यावर उच्चस्तरीय बैठक; पालकमंत्री भोसले म्हणाले,”मुदतीत काम न..

यावेळी दिलीपराव देशमुख यांनी सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन करून नव्या जबाबदारीसाठी शुभेच्छा दिल्या. जनतेने दाखविलेल्या विश्वासाला न्याय देत विकासकामांना गती द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. या निवडणुकीत काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दाखविलेल्या जिद्दीचे आणि मेहनतीचे कौतुक करत त्यांनी सर्वांचे आभार मानले. या कार्यक्रमास राज्य साखर महासंघाचे संचालक आबासाहेब पाटील, श्रीशैल्य उटगे, उदयसिंह देशमुख, किरण बाबळसुरे, सोनाली थोरमोटे पाटील, सईताई गोरे, तानाजी जाधव, शाम भोसले, शालिनीताई चव्हाण उपस्थित होते.

लातूरच्या नूतन महापौर जयश्री सोनकांबळे व उपमहापौर स्नेहल उटगे यांनी आशियाना निवासस्थानी जाऊन माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांची सदिच्छा भेट घेतली. आभार मानत त्यांनी पुढील कार्यासाठी मार्गदर्शन व आशीर्वाद घेतले. देशमुख यांनी लातूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस प्रयत्न करावेत, आवश्यक ते सहकार्य कायम राहील, असे आश्वासन देत शुभेच्छा दिल्या.

Latur Zilla Parishad: झेडपीमध्ये काँग्रेसची ऐतिहासिक मुसंडी; विलासराव देशमुखांच्या विचारांवर नव्या पर्वाची सुरुवात

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतील यशामुळे काँग्रेस आघाडीचा आत्मविश्वास अधिक बळकट झाल्याचे चित्र दिसून आले. कार्यकत्यांच्या उत्साहपूर्ण उपस्थितीमुळे आगामी काळात विकासाच्या मुद्द्यांवर अधिक आक्रमकपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. बंगल्यावर झालेला हा सत्कार सोहळा केवळ अभिनंदनाचा नव्हे, तर आगामी वाटचालीचा दिशा ठरवणारा ठरला.

Web Title: Latur zilla parishad victory celebration felicitated by diliprao deshmukh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 13, 2026 | 07:14 PM

Topics:  

  • Amit Deshmukh
  • Congress
  • Latur
  • Latur Politics
  • Zilla Parishad

संबंधित बातम्या

MPSC च्या CBT आणि Normalization विरोधात काँग्रेसचे बेमुदत आंदोलन; बेलापूर मुख्यालयाबाहेर साखळी उपोषणाला सुरुवात
1

MPSC च्या CBT आणि Normalization विरोधात काँग्रेसचे बेमुदत आंदोलन; बेलापूर मुख्यालयाबाहेर साखळी उपोषणाला सुरुवात

चंपत राय व अनिल मिश्रांच्या घरावर बुलडोझर कधी चालवणार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल
2

चंपत राय व अनिल मिश्रांच्या घरावर बुलडोझर कधी चालवणार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल

सातारा काँग्रेस जिल्हाध्यक्ष नामदेव पाटील यांनी घेतली विशाल पाटलांची भेट; ‘या’ विषयावर झाली चर्चा
3

सातारा काँग्रेस जिल्हाध्यक्ष नामदेव पाटील यांनी घेतली विशाल पाटलांची भेट; ‘या’ विषयावर झाली चर्चा

Latur News : दिड लाखासाठी जामीन राहिलेल्या शेतकऱ्याची तब्बल सव्वा कोटीची जमीन हडपली!
4

Latur News : दिड लाखासाठी जामीन राहिलेल्या शेतकऱ्याची तब्बल सव्वा कोटीची जमीन हडपली!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.