Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Latur Udgir Crime News : नरबळी की अघोरी पूजा? उदगीरमध्ये १५ वर्षांच्या मुलीचा वापर; १३ जण जाळ्यात!

लातूर जिल्ह्यातल्या उदगीर तालुक्यात पैशांचा पाऊस पाडण्याच्या नावाखाली अघोरी विधी करण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे... लातूर-उदगीर मार्गावरील करडखेल पाटीजवळ 16 ऑगस्ट रोजी पहाटे हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे..

  • By Riddhi Vanne
Updated On: Aug 18, 2026 | 08:00 PM

Follow Us
  • पैशांचा पाऊस पाडण्याच्या नावाखाली अघोरी विधीचा संशय
  • अल्पवयीन मुलीसह १३ जण पोलिसांच्या ताब्यात
  • अंधश्रद्धा निर्मूलन कायदा आणि POCSO अंतर्गत गुन्हा दाखल
लातूर जिल्ह्यातल्या उदगीर तालुक्यात पैशांचा पाऊस पाडण्याच्या नावाखाली अघोरी विधी करण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे… लातूर-उदगीर मार्गावरील करडखेल पाटीजवळ 16 ऑगस्ट रोजी पहाटे हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे… पहाटे पोलिस गस्तीच्या वेळी संशयित गाडी दिसून आल्याने पोलिसांनी चौकशी केली…

एक 15 वर्षीय अल्पवयीन मुलगी आणि पूजेचे साहित्य आढळून आल्याने अघोरी पूजा होत असल्याचा संशय पोलिसांना आला… पोलिसांनी तात्काळ कारवाई करत अल्पवयीन मुलीसह 13 जणांना ताब्यात घेतले… मात्र यामध्ये दोन आरोपी फरार झाले आहेत… घटनेत आढळून आलेले आरोपी तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यातील असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे… तपासाअंती पोलिसांनी अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यानुसार उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे… तसेच पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस पुढील तपास करत आहेत.

Follow Us:

Web Title: Latur udgir crime 15 year old girl found during suspected occult ritual 15 booked

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 18, 2026 | 08:00 PM

Topics:  

  • crime news today
  • Latur Crime
  • Maharshtra news

संबंधित बातम्या

Mumbai: दिशा सालियन प्रकरणावरून मनीषा कायंदेंचा ठाकरे गटावर हल्लाबोल
1

Mumbai: दिशा सालियन प्रकरणावरून मनीषा कायंदेंचा ठाकरे गटावर हल्लाबोल

Maharashtra Drought :दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर भव्य गरबा-दांडिया रद्द करा; खर्च शेतकरी आणि ग्रामीण भागासाठी वळवा
2

Maharashtra Drought :दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर भव्य गरबा-दांडिया रद्द करा; खर्च शेतकरी आणि ग्रामीण भागासाठी वळवा

नागपुरात ढोंगी बाबाचा भयंकर पराक्रम! अल्पवयीन मुलीवर बलात्कार, पीडिता गरोदर आढळल्याने खळबळ
3

नागपुरात ढोंगी बाबाचा भयंकर पराक्रम! अल्पवयीन मुलीवर बलात्कार, पीडिता गरोदर आढळल्याने खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.