लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील हिंपळनेर गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कॉलेजच्या फिससाठी असलेले पैसे सिलेंडरसाठी वापरले म्हणून मुलानेच वडिलांची निघून हत्या केल्याचे समोर आले आहे.
लातूर जिल्ह्यातील उदगीरमधून एक धक्कदायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. एका २४ वर्षीय तरुणीवर तिच्या कॉलेजमधील मित्राने लग्नाचे आमिष देत शरीर संबंधाची मागणी केली.
लातूर जिल्ह्यातून एक थरारक घटना समोर आली आहे. चाकूल तालुक्यातील वाढवणा चाकूर रोडवर एका शिवरा जवळील तीरु नदीच्या कडेला झुडपात एका बागेत अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आला होता.
लातूर जिल्ह्यातून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. अहमदपूर तालुक्यातील वरवंटी तांडा येथे एका व्यक्तीने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.
पीडित मुलीच्या तक्रारीवरून धाराशिव तालुक्यातील ढोकी पोलिस ठाण्यात ५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संस्थेतील आणखी काही मुलींवर अत्याचार झाला असल्याची तक्रार मुलींनी केली असल्याची माहिती समोर आली…
एका धाब्यावर वाढदिवस साजरा करतांना टिश्यू पेपरवरून दोन गटांमध्ये सुरु झालेला वाद थेट दारूच्या बॉटलने तोंड ठेचण्यापर्यंत पोहोचला असल्याचे समोर आला आहे. या संपूर्ण प्रकारचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच वायरल…
चार वर्षांची निरागस चिमुकली आरुषी बालाजी राठोड केवळ चॉकलेटसाठी हट्ट करते, आणि त्या क्षुल्लक कारणावरून तिला स्वतःच्या पित्याच्या हातून जीव गमवावा लागला. जन्मदात्या आरोपीला पळून जातांना अटक.
लातूरमध्ये केवळ ५० रुपयांच्या उधारीच्या मागणीवरून चक्क एकाची हत्या करण्यात आल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. तर अन्य तिघे जखमी आहे. पोलिसांनी दोघांना अटक केली असून पुढील तपास करीत आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या वादातून शिक्षकाचा खून करण्यात आला होता. या प्रकरणी दोन आरोपी फरार होते. फरार आरोपींना हैद्राबादमधून येथून पोलीस पथकांनी अटक केली आहे.
लातूर जिल्ह्यतून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका स्पा सेंटरमध्ये सुरु असलेलं देह व्यापाराचे रॅकेट उघडकीस आलं आहे. यातून चार महिलांची सुटका करण्यात आली आहे.या प्रकरणात सध्या पोलिसांनी एकूण सहा…
लातूर शहरचे पालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी शनिवारी (दि.05) रात्री आत्महत्येचा प्रयत्न केला. यामुळे राज्यभरातून आश्चर्य व्यक्त करण्यात आले. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही.
आयुक्त त्यावेळी रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. त्यानंतर त्यांना तातडीने रात्री बारा वाजेच्या सुमारास डॉ. हनुमंत किनीकर यांच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले.
लातूरमधील धक्कादायक व्हिडिओने पुन्हा एकदा महाराष्ट्र हादरवला आहे. तरुणाला नग्न करुन मारहाण करण्यात आली आहे. यामध्ये सहा ते सात तरुण एका तरुणाला मारहाण करत आहेत.
पथके दिवसरात्र फिरुन अवैध उत्खनन व वाहतुकीविरुद्ध कार्यवाही करत आहेत. अशाच एका प्रकरणी होसूर ते चिचोंडी रोडवर खंडू उत्तम शामगीरे हे ट्रॅक्टरव्दारे अवैध वाहतूक करत असताना चौकशी केली.