ओबीसी नेते लक्ष्मण हाके आज परभणी दौऱ्यावर आले होते त्यांनी परभणी आंदोलनादरम्यान न्यायालयीन कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी आणि विजय वाकोडे यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.