अहिल्यानगर महापालिका निवडणुकीच्या प्रचाराला अवघे काही तास बाकी राहिले असताना प्रचार शिगेला पोहचला आहे. भाजपा राष्ट्रवादी AP युतीच्या प्रचारार्थ दी ग्रेट खलीच्या रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. युतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ निवडणुकीच्या आखाड्यात उतरला आहे. या रॅलीत भाजप चे माजी खासदार सुजय विखे आणि शहरातील महानगरपालिका उमेदवार सहभागी झाले. भीमकाय खलीला पाहण्यासाठी शहरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली विशेषतः तरुण खली चे व्हिडिओ आणि लांबूनच सेल्फी घेताना पाहायला मिळाले विशाल गणपती मंदिरापासून मुख्य बाजारपेठ मार्गावरून ही रॅली दिल्लीगेट पर्यंत काढण्यात आलेल्या या रॅलीला मोठा प्रतिसाद मिळाला…तर रॅली संपल्यानंतर खलीने मोदींच्या नेतृत्वात भारत विश्वगुरू होत आहे, दिल्लीपासून गल्लीपर्यंत मोदीच वातावरण पाहायला मिळत असल्याचं म्हटलं आहे..