Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara News : बामणोली विभागातील शिक्षणाचा खेळखंडोबा; शिक्षणाधिकाऱ्यांविरुद्ध रिपाई आक्रमक

दुर्गम बामनोली विभागात शिक्षणाचा जिल्हा शिक्षण अधिकारी व गटशिक्षणाधिकारी जावळी यांनी अक्षरशः खेळखंडोबा मांडला असून, या विभागातील अनेक शाळांमध्ये शिक्षकच अनुपस्थित राहत असल्याचे चित्र दिसत आहे

  • By प्रीति माने
Updated On: Mar 03, 2026 | 11:39 AM
RPI aggressive against District Education Officer and Group Education Officer of education in remote Bamnoli division

RPI aggressive against District Education Officer and Group Education Officer of education in remote Bamnoli division

Follow Us
Follow Us:
  • दुर्गम बामनोली विभागात शिक्षणाचा खेळखंडोबा
  • शिक्षकांना चार महिन्यात पुन्हा सुगम मध्ये प्रतिनियुक्ती
  • रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया’ची आक्रमक भूमिका
Satara News : मेढा : जावळी तालुक्यातील दुर्गम बामनोली विभागात शिक्षणाचा जिल्हा शिक्षण अधिकारी व गटशिक्षणाधिकारी जावळी यांनी अक्षरशः खेळखंडोबा मांडला असून, या विभागातील अनेक शाळांमध्ये शिक्षकच अनुपस्थित राहत असल्याचे चित्र दिसत आहे. तर या विभागात (Satara News) सुगम मधून दुर्गम भागात बदली झालेल्या महिला शिक्षकांवर शिक्षण विभाग मेहरबान झाला असून, शिक्षकांना चार महिन्यात पुन्हा सुगम मध्ये प्रतिनियुक्ती देऊन येथील शाळांचे शैक्षणिक नुकसान केले आहे. त्यामुळे याप्रतिनियुक्त्या तात्काळ रद्द कराव्यात याव्यात अन्यथा शिक्षणाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करणार असल्याचा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई गटाचे) जिल्हाध्यक्ष संजय गाडे यांनी निवेदनाद्वारे इशारा दिला आहे. (Republican Party of India)

बामनोली विभागात अनेक शाळांमध्ये शिक्षक अनुपस्थित राहत असल्याचे चित्र आहे. या विभागात कोणताही अधिकारी फिरकत नसल्याने शिक्षक शाळेवर अनुपस्थित राहण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. अशातच सुगम भागातून दुर्गम बदली होऊन आलेल्या शिक्षण उपसंचालक कुलाळ यांच्या पत्नी सौ कुलाळ तसेच मांटीमुरा शाळेत कार्यरत असणाऱ्या महिला शिक्षिका यांना प्रतापसिंह हायस्कूल व कोडोली प्राथमिक शाळेत प्रतिनियुक्ती देण्यात आली आहे.

हे देखील वाचा : ऐन उकाड्यात पुणेकरांना दिलासा; थंडी परतली असल्याने…

केवळ अधिकाऱ्यांची पत्नी असलेल्या कुलाळ यांना नियम धाब्यावर बसवून चुकीच्या पद्धतीने त्यांच्या सोयीनुसार त्यांना प्रतिनियुक्ती देण्यात आली आहे. या दोन्ही प्रतिननियुक्त्या तात्काळ रद्द करण्यात याव्यात, त्याचबरोबर या विभागात शिक्षक बँकेचा एक संचालक बदली होऊन आला असून हा संचालक देखील नियमितपणे शाळेत हजर राहत नसल्याचे वास्तव आहे. या शिक्षकाकडून खाजगी शिक्षक शाळेवर नेमण्यात आल्याचे दिसून येत आहे .या सर्व गंभीर बाबींची शिक्षण विभागाकडून दखल घेतली न गेल्यास ५ मार्च रोजी रिपाई शिक्षण अधिकारी यांच्या दालनाबाहेर आंदोलन करणार असल्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

हे देखील वाचा :  दुबईत अडकलेल्या भारतीयांना घेऊन पहिले विमान मुंबईत दाखल; पर्यटकांनी सांगितली थरारक आपबीती

सातारा शहर पोलिसांची धडक कामगिरी

सातारा शहरातील पोवई नाका परिसरात भररात्री अंगडिया सेवेतून पाठविण्यात आलेल्या सोन्याच्या मुद्देमालावर दरोडा टाकत सुमारे ३२ लाख ४ हजार ५०० रुपयांचे २१५ ग्रॅम सोने लुटल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी चार अनोळखी इसमांविरुद्ध सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, श्री नितीन खेमचंद जैन (वय ५०, रा. अमृतप्लाझा कॉलनी, सदरबझार, सातारा) यांनी तक्रार दिली आहे. ते १८५, रविवार पेठ, सातारा येथील ‘श्रद्धा ज्वेलर्स’मध्ये मागील २५ वर्षांपासून व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत. मुंबईतील झवेरी बाजार येथे असलेल्या रितेश कावेडिया ज्वेलर्सकडे वितळवलेले सोन्याचे बार पाठविण्याचे तसेच तयार दागिने मागविण्याचे काम ते नियमितपणे करतात.

Web Title: Rpi aggressive against district education officer and group education officer of education in remote bamnoli division

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 03, 2026 | 11:39 AM

Topics:  

  • Medha
  • political news
  • Satara News

संबंधित बातम्या

Satara Water Crisis: साताऱ्याच्या दुष्काळी भागात पाण्यासाठी वणवण!; माण, खटाव अन् फलटणमध्ये ३५ टँकर सुरू
1

Satara Water Crisis: साताऱ्याच्या दुष्काळी भागात पाण्यासाठी वणवण!; माण, खटाव अन् फलटणमध्ये ३५ टँकर सुरू

Satara Drought: पावसाअभावी उभी पिके करपली; वाई तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्याची काँग्रेसची मागणी
2

Satara Drought: पावसाअभावी उभी पिके करपली; वाई तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्याची काँग्रेसची मागणी

मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधात काँग्रेस पुन्हा आक्रमक; आज करणार देशव्यापी आंदोलन
3

मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधात काँग्रेस पुन्हा आक्रमक; आज करणार देशव्यापी आंदोलन

Satara News: सातारा-लोणंद मार्गावर जनक्षोभ!; NHAI च्या निष्काळजीपणाविरोधात ‘सगळी गावे’ उतरणार रस्त्यावर
4

Satara News: सातारा-लोणंद मार्गावर जनक्षोभ!; NHAI च्या निष्काळजीपणाविरोधात ‘सगळी गावे’ उतरणार रस्त्यावर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.