Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics : राजकीय धुलवड! ठाकरे गटाला मोठा धक्का; उन्मेष पाटील यांचा शिवसेना शिंदे गटात पक्ष प्रवेश

ठाकरे गटाला मोठा राजकीय धक्का बसल्याची चर्चा सुरू झाली आहे. येत्या ६ मार्च रोजी जोरदार शक्ती प्रदर्शन करत उन्मेश पाटील हे शिंदेसेनेमध्ये पक्षप्रवेश करत आहे. या प्रवेशामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. 

  • By प्रीति माने
Updated On: Mar 03, 2026 | 11:22 AM
Thackeray group leader Unmesh Patil joins Shinde group Maharashtra political news

Thackeray group leader Unmesh Patil joins Shinde group Maharashtra political news

Follow Us
Follow Us:

Unmesh Patil in Shinde group : मुंबई : संपूर्ण राज्यामध्ये होळीच्या आणि धुलिवंदनाच्या सणाचा मोठा उत्साह आहे. यामध्ये राजकीय वर्तुळात देखील हालचालींना वेग आला आहे. राजकारणात पुन्हा एकदा मोठी उलथापालथ पाहायला मिळाली आहे. उन्मेष पाटील यांनी ठाकरे गटाला रामराम ठोकत शिवसेना शिंदे गटामध्ये अधिकृत प्रवेश केला. त्यांच्या या निर्णयामुळे ठाकरे गटाला मोठा राजकीय धक्का बसल्याची चर्चा सुरू झाली आहे. येत्या ६ मार्च रोजी जोरदार शक्ती प्रदर्शन करत शिंदेसेनेमध्ये पक्षप्रवेश करत आहे. या प्रवेशामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.

 

गेल्या काही दिवसांपासून उन्मेष पाटील यांच्या भूमिकेबाबत विविध तर्क-वितर्क रंगले होते. अखेर त्यांनी शिंदे गटाच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत नव्या राजकीय वाटचालीची सुरुवात केली. पक्षप्रवेश सोहळ्यात शिंदे गटातील वरिष्ठ नेते उपस्थित होते. पाटील यांनी राज्याच्या विकासासाठी आणि मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले.

हे देखील वाचा : दुबईत अडकलेल्या भारतीयांना घेऊन पहिले विमान मुंबईत दाखल; पर्यटकांनी सांगितली थरारक आपबीती

छत्रपती संभाजीनगरच्या बँकेकडून उन्मेष पाटील यांच्या मालमत्तेची जप्तीची कारवाई सुरु आहे. ही कारवाई सुरु असताना त्यांनी सत्ताधारी महायुतीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे सर्वत्र चर्चांना उधाण आले आहे. उन्मेष पाटील यांनी 2024 च्या लोकसभेला भाजपकडून तिकीट नाकारल्यामुळे शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला होता. ठाकरेंच्या शिवसेनेकडून 2024 ला चाळीसगाव विधानसभा देखील लढवली होती, मात्र त्यांचा पराभव झाला होता. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांचा अधिकृत प्रवेश होणार आहे. छत्रपती संभाजीनगर येथील एका सहकारी बँकेने थकीत कर्जापोटी मालमत्ता जप्तीची कारवाई सुरू केल्यानंतर त्यांच्या राजकीय भूमिकेत बदल झाल्याची चर्चा आहे.

हे देखील वाचा : काटोल येथील कंपनीत झालेल्या स्फोटप्रकरणी मोठी कारवाई; आत्तापर्यंत संचालकांसह 11 जणांना अटक

गेल्या महिन्यात त्यांनी श्रीकांत शिंदे यांची भेट घेत प्राथमिक चर्चा केली होती. २०१९ मध्ये भाजपच्या तिकिटावर लोकसभेत निवडून आलेल्या पाटील यांना २०२४ मध्ये उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र, विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर त्यांची सक्रियता कमी झाली होती. आता त्यांच्या शिंदेसेनेतील प्रवेशामुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणे पुन्हा एकदा बदलण्याची चिन्हे आहेत.

Web Title: Thackeray group leader unmesh patil joins shinde group maharashtra political news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 03, 2026 | 11:22 AM

Topics:  

  • Maharashtra Politics
  • political news
  • Uddhav Thackaray

संबंधित बातम्या

Baramati News: जे’जेन झी’चे भविष्य अन् विकसित महाराष्ट्राचा संकल्प; १८ ऑक्टोबरला जेजुरीत विशेष दसरा मेळावा
1

Baramati News: जे’जेन झी’चे भविष्य अन् विकसित महाराष्ट्राचा संकल्प; १८ ऑक्टोबरला जेजुरीत विशेष दसरा मेळावा

Maharashtra Live Breaking News in Marathi: रॅलीपूर्वी अभिजीत दिपकेंना दिल्ली पोलिसांची नोटीस
2

Maharashtra Live Breaking News in Marathi: रॅलीपूर्वी अभिजीत दिपकेंना दिल्ली पोलिसांची नोटीस

जिल्हा बँकेच्या राजकारणात शिंदे गटाची बाजी; राजापूरे दाम्पत्याचे अर्ज बाद झाल्याने संजय शिंदेंचा बिनविरोधाचा मार्ग सुकर
3

जिल्हा बँकेच्या राजकारणात शिंदे गटाची बाजी; राजापूरे दाम्पत्याचे अर्ज बाद झाल्याने संजय शिंदेंचा बिनविरोधाचा मार्ग सुकर

पाच हजारांत शेतकरी कसा जगणार? नाना पटोले यांचा सरकारला सवाल
4

पाच हजारांत शेतकरी कसा जगणार? नाना पटोले यांचा सरकारला सवाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.