शिवसेना शिंदे पक्षाचे कोल्हापूर.उपजिल्हा प्रमुख किशोर घाटगे यांनी व्यक्त केल्या आहेत. आमदार राजेश क्षीरसागर यांच्या प्रचार यंत्रणेत कार्यकर्त्यांनी मोठी आघाडी घेतली होती, विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर शहराच्या विकासाबरोबर हिंदुत्वाचा मुद्दा प्रकर्षाने समोर आणला .तसेच जनसंपर्क ठेवण्यावर भर,घराघरात शासकीय योजना पोहचवल्या असे ते सांगतात. पक्षाचं काम निष्ठेने करत नियोजनपूर्वक निवडणुकीला सामोरं गेलो कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे काम केल्याने निवडणुकीत यश मिळालं अशा भावना घाटगे यांनी मी कार्यकर्ता यासदरात व्यक्त केल्या.