अहिल्यानगर शहरातील नाराज उद्धव ठाकरे शिवसेनेच्या माजी महापौर नगरसेवकांनी आज मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिंदे गट शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे.
एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना धक्क्यावर धक्के दिले जात आहेत. ते अद्याप थांबताना दिसत नाहीत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
राहुल नार्वेकर यांच्या निर्णयाविरोधात एकनाथ शिंदे गटाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. उद्धव गटाच्या आमदारांना अपात्र ठरवावे, अशी त्यांची मागणी आहे. या याचिकेवर आता हायकोर्टात 6 ऑगस्टला सुनावणी आहे.