एक कार्यकर्ता म्हणून काँग्रेस पक्षात नेहमी पक्षश्रेष्ठीकडून चांगली वागणूक मिळाली , खरं तर पक्ष श्रेष्ठी हे नेत्या पेक्षा कार्यकर्त्यांच्या सूचना, मत आवर्जून विचारत घ्यायचे असा माझा अनुभव आहे, अशा भावना व्यक्त केल्याआहेत काँग्रेस पक्षात ४० ते ४५ वर्ष झोकून देऊन काम करत असलेले नाशिकचे वसंत बोराडे यांनी. पक्षाने मला अनेक वेळा काम करण्याची संधी दिली. पक्षाने वेगवेगळ्या जबाबदाऱ्या मला दिल्या. राजकारणात असल्याने एखादी निवडणूक लढवावी ही माझ्या आईची इच्छा होती आणि पक्षानेही मला संधी दिली.
नाशिक महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून पोटनिवडणूक लढवली त्यावेळी शिवसेनेचे मोठे नेते आनंद दिघे या निवडणुकीसाठी आले होते त्यांनी त्यांच्या उमेदवारासाठी खूप प्रयत्न केले शेवटी त्यांनी काँग्रेसचे उमेदवार कोण म्हणून विचारले मी त्यांच्या जवळ गेलो त्यांनी माझ्याकडे पाहीले आणि नमस्कार केला, मला वाटत त्यावेळी आनंद दिघे यांनीच मला विजयाचा आशीर्वाद दिला असावा असे मोराडे सांगतात. मी अनेक समाजपयोगी कामे केली. कार्यकर्ता आणि नेत्याकडे बघण्याचा जनतेचा दृष्टीकोण हा वेगवेगळा आहे. जाणून घ्या वसंत मोराडे यांच्याकडून अधिक रंजक माहिती.