पिंपरी चिंचवड शहरात भारतीय जनता पक्षात मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या पक्षातील माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची इन्कमिंग झाली आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत 128 जागा पैकी फक्त तीन जागा ह्या विरोधी पक्षाच्या निवडून येतील. व उर्वरित 125 जागांवर भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांचा विजय होईल असा ठाम विश्वास शंकर जगताप यांनी व्यक्त केला आहे. भाजपत झालेल्या इनकमिंगमुळे पक्षातील निष्ठावंत नाराज होणार नाही तसेच कोणतीही बंडखोरी होणार नाही असा विश्वास देखील शंकर जगताप यांना आहे. भाजपची उमेदवारी पुढील दोन दिवसात जाहीर होणार असून शिवसेना आणि आरपीआयला प्रत्येकी दोन आकड्यात उमेदवारी दिली जाईल अशी माहिती शंकर जगताप यांनी माध्यमांशी दिली आहे.