वाकड आणि हिंजवडी परिसरात मोठ्या प्रमाणावर गृहप्रकल्प सुरू आहेत. या प्रकल्पांना साहित्याचा पुरवठा करणारे अनेक 'रेडी मिक्स काँक्रीट' (RMC) प्लांट या परिसरात कार्यरत आहेत.
पिंपरी चिंचवड शहरातील भाजपाचे ज्येष्ठ नेते धनराज आसवानी यांनी भाजपाला रामराम ठोकला आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करीत राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला आहे.
अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने पक्षाची संघटनात्मक ताकद वाढल्याचे चित्र असले, तरी याच पार्श्वभूमीवर निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये तीव्र अस्वस्थता निर्माण झाली आहे.
पिंपरी- चिंचवडमधील सर्वपक्षीय २२ दिग्गज नेत्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. यावेळी आमदार महेश लांडगे, आमदार शंकर जगताप, शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे उपस्थित होते.
वल्लभनगर येथील किल्लेदार गार्डनसमोर मंगळवारी (दि. २ डिसेंबर) सायंकाळी एका तरुणाने इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून खाली उडी मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे.
वैज्ञानिक संशोधनातून समोर आले आहे की, पेपर कपमध्ये दिला जाणारा गरम चहा किंवा कॉफी आरोग्यासाठी अपायकारक ठरतो. पेपर कपचा वापर झपाट्याने वाढत असताना ही माहिती चिंताजनक आहे.
चिंचवड मतदार संघातून जाणारा मुंबई- बंगळु रूमहामार्गावरील वाकड, पुनावळे, ताथवडे, मामुर्डी, रावेत आणि किवळे परिसरातील सेवा रस्त्या संदर्भातील कामांसाठी आमदार शंकर जगताप यांनी पुढाकार घेतला आहे.
पिंपरी चिंचवडकरांसह तमाम वारकरी संप्रदायासाठी श्रद्धास्थान असलेल्या इंद्रायणी नदीच्या सुधार प्रकल्पाला राज्य शासनाची प्रशासकीय मान्यता अखेर मिळाली आहे.
पिंपरी, चिंचवड, भोसरी या तीन विधानसभा मतदारसंघांतील तसेच भोर मतदारसंघातील अंशतः भागांच्या याद्यांचा या प्रक्रियेत समावेश करण्यात आला आहे. एकूण ३२ प्रभागांसाठी स्वतंत्र मतदार याद्या तयार करण्याचे काम सुरू झाले…
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचनेला राज्य निवडणूक आयोगाने मान्यता दिली आहे. त्यामुळे आगामी मनपा निवडणुकीच्या तयारीचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे.
लिफ्टमध्ये अडकून १२ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या घटनेने परिसरात शोककळा पसरली असून, लिफ्टच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील अनेक शाळांसमोर आणि मुख्य रस्त्यांवर सकाळ-संध्याकाळ केलेल्या तपासणीत गंभीर नियमभंग उघडकीस आले आहे. विद्यार्थ्यांना ‘कोंडून’ वाहतूक सुरु असल्याचे दिसून आले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे देवाभाऊ नावाचा उल्लेख असलेले पोस्टर लावणाऱ्या अज्ञात व्यक्तीच्या विरोधात पिंपरी चिंचवड शहरात पहिला अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान काँग्रेस पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्रींचा अवमान केल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाने आज पिंपरी-चिंचवडमध्ये जोरदार आंदोलन केले आहे.