महाराष्ट्र विधानसभा पावसाळी अधिवेशनात माओवादी विचारसरणीला पाठिंबा देणाऱ्या आघाडी संघटनांवर कारवाई करण्यासाठी विशेष विधेयक सादर करण्यात आले. बहुमताने हे विधेयक मंजूर झाले असून, यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलाच वाद रंगला. मंत्री योगेश कदम यांनी विरोधकांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत स्पष्ट केले की, हे विधेयक सामान्य नागरिकांवर नाही तर केवळ नक्षलवादी विचारधारेशी संबंधित संघटनांवर लागू होणार आहे.