गेल्या काही दिवसांपासून शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांची युती होणार असल्याची चर्चा सुरू आहे, यावरुन गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी प्रतिक्रीया दिली आहे.
कनाथ शिंदे यांनी महायुतीसोबत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासंदर्भात आपण भाजप पदाधिकारी आणि राष्ट्रवादीचे आमदार शेखर निकम यांच्याशी चर्चाही केली आहे.
योगेश कदम यांच्याशी संबंधित डान्सबारचे एकनाथ शिंदे यांनी जाहीरपणे समर्थन केले आहे, हा निर्ल्लजपणाचा कळस असून ‘जनाची नाही तर मनाची तरी बागळा’, असे हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.
राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम हे मागील काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. यावरुन आता त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे.
मुंबईतील कांदिवलीत गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावे डान्सबार असल्याचा खळबळजनक आरोप अनिल परब यांनी सभागृहात केला होता. त्यावर आता योगश यादव यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आई ज्योती कदम यांच्या नावे मुंबईतील कांदिवलीत सावली डान्सबार असल्याचा दावा ठाकरे गटाचे विधान परिषदेचे आमदार अनिल परब यांनी केला आहेु्. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली…
पोलिसांच्या कल्याणासाठी शासन अनेक उपाययोजना राबवत असून यात 40 प्रकारच्या आजारांवर मोफत उपचार केले जात आहेत. यासाठी राज्यात 270 हॉस्पिटल्ससोबत टायअप करण्यात आले आहे.
दौऱ्यावेळी कॅमेऱ्यासमोरच मोबाईल गायब झाला. त्यामुळे बीड प्रशासन आणि पोलिस यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, मोबाईल चोरीला गेला की हरवला याचा शोध पोलिस घेत आहेत.