राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे अनेक वर्षांनंतर एकाच व्यासपीठावर येतायत, आणि तेही मराठी भाषेच्या मुद्द्यावर! मनसैनिक आणि शिवसैनिक यांच्यात उत्साहाचं वातावरण आहे. मराठी अस्मिता जिवंत ठेवण्यासाठी ठाकरे बंधू एकत्र येणं ही निवडणुकीपूर्वीची मोठी रणनीती आहे का, की हा फक्त भावनिक मुद्दा?या मेळाव्याची तयारी कशी चालली आहे, मनसैनिकांची काय प्रतिक्रिया आहे, विरोधकांनी केलेल्या टिकांवर काय उत्तर मिळतंय; हे सगळं जाणून घेऊयात.