उद्धव ठाकरे यांनी विजयी मेळाव्यात मराठी माणसाने महाराष्ट्रासाठी एकत्र येणं गरजेचं आहे. असं विधान केलं होतं. यावर ठाकरे गटाला डिवचण्यासाठी शिंदे गटाकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे.
मराठी आणि हिंदी भाषिकांमध्ये निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, ठाकरे गटाने एक सामाजिक आणि भाषिक सलोखा वाढवणारा महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षप्रमुख राज ठाकरे मराठीच्या मुद्द्यावर एकत्रित येणार असून या दोन्ही बंधूंचा एकत्रित मोर्चा निघणार आहे.
पुणे : शिवसेना आणि शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याने राज्याचं राजकारण ढवळून निघालं आहे. काल दोन्ही गटाच्या झालेल्या दसरा मेळाव्यानंतर राजकीय क्षेत्रात विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. खरी शिवसेना कोणाची हे…
मागील काही दिवसांपासून ठाकरे आणि शिंदे गट यांच्या दसऱ्या मेळाव्यामुळे राजकारण चांगलेच तापले होते. दोन्हीही गट त्यांच्या मेळाव्याला सर्वाधिक कार्यकर्त्यांची उपस्थिती असेल असा दावा करीत होते. त्या प्रमाणे काल बुधवारी…
बुधवारी मुंबई येथील बीकेसी मैदानावर शिंदे गटाचा दसरा मेळावा पारपडला. या मेळाव्यात महाराष्ट्रभरातून दसरा मेळाव्याकरीता जनसागर लोटला होता. यावेळी उद्धव ठाकरें विरोधात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची तोफ दणाणली.…
मुंबई : अनेक दिवसांपासून राज्यभर चर्चा असणाऱ्या शिवसेना आणि शिंदे गटाचा दसरा मेळावा काल मुंबईत वेगवगेळ्या ठिकाणी पारपडला. या दोन्ही मेळाव्याला कार्यकर्त्यांचा जनसागर लोटला होता. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav…