देशात सध्या हिंदुत्त्वाची मोठी लाट आहे. याचाच फायदा घेत मुंबई आणि मुंबईला लागून असलेल्या काही उमेदवारांकडून हिंदुत्त्ववादी नेत्यांच्या प्रचारसभांची मागणी होत आहे.
ठाकरे गटाची शिवसेना आणि मनसे यांच्यातील युती आज किंवा उद्या जाहीर होऊ शकते. युतीची घोषणा करण्यासाठी भव्य पत्रकार परिषद किंवा मोठ्या मेळाव्याचे आयोजन करण्याचे नियोजन दोन्ही पक्षांकडून करण्यात येत आहे.
गेल्या काही दिवसांपासून शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांची युती होणार असल्याची चर्चा सुरू आहे, यावरुन गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी प्रतिक्रीया दिली आहे.
राज ठाकरे यांच्या आदेशाने मनसेने काही पदाधिकाऱ्यांची पक्षातून थेट हकालपट्टी केली आहे. पक्षाच्या नियमांचे आणि धोरणांचे उल्लंघन केल्यामुळे तसेच पक्षविरोधी कार्य केल्यामुळे मनसेने मोठी कारवाई केली आहे.
उद्धव ठाकरे यांनी त्यांचे सरकार असताना रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या कृती समितीचा अहवाल स्वीकारला होता. आता मोर्चा काढून दुटप्पी भूमिका घेत आहेत.
Sandeep Deshpande press Live : मनसे नेते व प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. त्यांनी पत्रकार परिषद घेत राज ठाकरे व उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याची घोषणा केली…
मुंबई शिवसेनेच्या ठाकरे ब्रँडला विशेष महत्त्व आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येऊन निवडणूक लढवावी, अशी दोन्ही ठाकरे बंधुंच्या चाहत्यांची इच्छा आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी…