शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली आज नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला. ओला दुष्काळ जाहीर करा, सरसकट शेतकर्यांना 100 टक्के पीकविमा तात्काळ द्यावा, सरसकट शेतकर्यांना 50 हजार रु मदत द्यावी, पुरामुळे जमिनी खरडून गेलेल्या शेतकर्यांना एकरी 3 लाख रुपये मदत द्यावी, सरसकट संपूर्ण शेतकर्यांना कर्जमुक्त करा, यासह विविध मागण्यांसाठी आज आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते.