पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षामुळे येलदरी येथील नावाजलेले विश्रामगृह भूतबंगला बनले आहे. त्यामुळे सध्या येथे अवैध धंदे वाले असून हे विश्रामगृह आहे की दारूचा अड्डा? हाच प्रश्न पडला आहे.
हदगांव तालुक्यात परतीच्या पावसाने मोठे नुकसान केले आहे. मागील पाच महिन्यांपासून मुसळधार पावसाने संपूर्ण हदगांव तालुक्यामध्ये धुमाकूळ घातल्याने सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.
नांदेडच्या धर्माबाद तालुक्यातील पांगरी ग्रामपंचायतच्या सरपंच आणि ग्रामसेवकाने फक्त ऑनलाईन कामे दाखवत 15 लाख हडप केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
संध्या नांदेडमध्ये कमालीचा ड्रामा सुरू आहे आणि योजनांचा आत्माच घोटला जात आहे असा आरोप आता समोर आला आहे. राजेश पवारांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली असली तरीही आता वेगळेच वळण लागले…
अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. मराठवाडा, विदर्भ, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने थैमान घातले. भात, सोयाबीन, कापूस, बाजरी, मका, ऊस या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
नांदेड जिल्ह्यातील मुखेड शहरातून एक विचित्र अपघाताची घटना समोर आली आहे. ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने विचित्र ट्रकने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका काळ्या-पिवळ्या जीपला जोरदार धडक दिली.
कोळशेवाडी परिसरातील ओम सीता अपार्टमेंटमधील रेशनिंग दुकानाच्या मालकी हक्कावरून चार तासांपासून वाद सुरू आहे. केडीएमसीचे उपायुक्त समीर भूमकर, सहाय्यक आयुक्त तुषार सोनवणे आणि सचिन तामखेडे दुकान आणि घरांची मोजणी करण्यासाठी…