कर्जत कल्याण मार्गवर दोन दुचाकी आणि एका कारचा झाला अपघात, झाला असून कर्जत पोलिसांनी केला गुन्हा दाखल केला आहे. अपघात झाल्यानंतर दोन दुचाकी स्वारामध्ये जोराचे भांडण झाले. तेथे नागरिक मोठ्या संख्येने जमले व पोलीस ही आले तेव्हा पोलिसांसमोर एक दुचाकी वरील तरुण पळून गेला तेव्हा पोलिसांना संशय येताच त्यांनी दुचाकी तपासली. गाडीच्या डिक्कीत गांजाच्या पुड्या सापडल्या असून पोलिसांनी गांजा जप्त केला आहे या अंमली पदार्थाचा सर्सासपणे होणाऱ्या गैरव्यापारामुळे सुरक्षेचा प्रश्न आता ऐरणीवर आता आला आहे. नववर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी कडक सुरक्षा वाढवण्यात आली आहे. दरम्यान दुचाकीत मिळालेल्या अंमली पदार्थांचा तपास पोलिसांकडून सुरु आहे, असं सांगण्यात आलं आहे.