शहरात बेकायदा ड्रग्जचा व्यापार करणाऱ्या टोळीला पोलीसांनी ताब्यात घेतलं आहेत.सर्वासामान्य वस्तीत अंमली पदार्थांचं रॅकेट उघड झाल्याते परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
छत्रपती संभाजीनगर शहरात एमडी ड्रग्ज विकणाऱ्या पेडलरच्या घरात पोलिसांना चक्क जादूटोणा करण्यासाठी वापरली जाणारी जनावरांची हाडे तसेच कवट्यांची माळ मिळून आल्याने खळबळ उडाली आहे.
मीरा-भाईंदर-वसई विरार गुन्हे शाखा (कक्ष-4) यांनी तेलंगणातील चेरापल्ली परिसरात एमडी (मेफेड्रॉन) हा अमली पदार्थ बनविणारा कारखाना उद्ध्वस्त करून मोठा गुन्हेगारी पर्दाफाश केला आहे.
पदार्थ विक्रीविरोधात राबवलेल्या विशेष मोहिमेत नवघर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाने मोठी कारवाई करत 251ग्रॅम वजनाचा एम.डी. मॅफेड्रॉन साठा पोलीसांनी जप्त केला. दिवसेंदिवस वाढत्या गुन्हेगारीवर नागरिकांनी भिती व्यक्त केली
अंमली पदार्थांची विक्री करण्याविरोधात पोलीसांनी मोठी कारवाई केली आहे. ठाण्यात हायब्रीड गांजाची तस्करी सुरु असल्याचा पर्दाफाश गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने केला आहे.
महाडमध्ये MIDC परिसरात एका बंद पडलेल्या कंपनीत बेकायेशीर काम सुरु असल्याचा सुगाबा अंमली पदार्थ विरोधी पथकाला लागला त्यानंतर तपसाता अनेक घटनांचा उलगडा झाला आहे.
मीरा-भाईंदर गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण कक्षाने अमली पदार्थ विक्री प्रकरणात मोठे यश मिळवले आहे. अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्य़ा आरोपीला गोव्यातून अटक केली आहे.
कर्जत तालुक्यात पोलीसांनी छापेमारी केली असून ड्रग रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. तालुक्यातील किकवी या गावात असलेल्या सावली फार्म हाऊसमध्ये ड्रग बनविण्याचा कारखाना अंमली पदार्थ शाखेने उध्वस्त केला आहे.
दिवसेंदिवस वसई विरार परिसरात अनधिकृतपणे राहणाऱ्या परदेशी नागरिकांमुळे गुन्हेगारी वाढत जात आहे. नुकतच वसई शहरात अंमली पदार्थांचा मोठा साठा मिळाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
बिल्डर गुरुनाथ चिचकर यांनी स्वतः वर गोळी झाडून आत्महत्या केली होती. आता या प्रकरणात एक नवीन वळण आले आहे. या प्रकरणात ड्रॅग रॅकेटमध्ये पोलिसांचा सहभाग आहे असे बोलले जात आहे.
सर्वसामान्य लोकांना नोटबंदीचे परिणाम आजही भोगावे लागतात.नोटबंदीमुळे लोकांना त्रास झाला.आपल्याच हक्काच्या पैशांसाठी रांगेत उभं राहावं लागलं. त्यामुळे या निर्णयाविरोधात लोकभावना आहेत, असंही विनायक राऊत म्हणालेत.